आशयावर जा
  • होम
    • खाजगीरीत्या मेसेज कराकनेक्टेड रहाग्रुप्समध्‍ये कनेक्ट करास्वतःला व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • बिझनेससाठी
  • डाउनलोड करा
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2025 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • खाजगीरीत्या मेसेज करा

      एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्टेड रहा

      जगभरात विनामूल्य* मेसेज आणि कॉल करा.

    • ग्रुप्समध्‍ये कनेक्ट करा

      ग्रुप मेसेजिंग सोपे झाले आहे.

    • स्वतःला व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp Business

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप्स
लॉग इन कराडाउनलोड करा
  • आढावा
  • WhatsApp वर नवीन कम्युनिटी सुरू करताना किंवा तुमचे ग्रुप्स WhatsApp वरील कम्युनिटींमध्ये जोडताना लक्षात ठेवण्यायोग्य काही मुख्य गोष्टी.

    • १००: तुमची कम्युनिटी सेट अप करणे
    • १०१: सुरक्षित कम्युनिटी तयार करणे
    • १०२: एक चांगले कम्युनिटी ॲडमिन बनणे
    • १०३: कम्युनिटीली एंगेज कसे करावे आणि ती कशी वाढवावी
  • रिवॉर्डिंग कम्युनिटी अनुभव तयार करण्‍यासाठी आणि राखण्‍यासाठी तुमच्‍या ॲडमिन आणि सदस्‍यांना सक्षम करा आणि सहयोग करा.

    • 200: सीमा प्रस्थापित करणे आणि चांगले कम्युनिटी वातावरण राखणे
    • 201: संघर्ष व्यवस्थापित करणे आणि समावेशास प्रोत्साहन देणे
    • 202: कम्युनिटी नियमांची अंमलबजावणी करणे आणि कठीण सदस्यांचे व्यवस्थापन करणे
    • 203: बहू-अॅडमिन कम्युनिटीसाठी भूमिका व्यवस्थापित करणे आणि नियुक्त करणे
  • विविध क्षेत्रातील लोक त्यांच्या कम्युनिटी वाढवण्यासाठी WhatsApp कशा प्रकारे वापरतात ते पहा.

    • आमचे कम्युनिटी बिल्डर
    • BTS आर्मी फेस्टापोरा
    • डोइशलॅंडमधील आफ्रिकन मम्स
    • एक प्रतिभावान मूल वाढवा
    • Givers Arena
    • Soy Super Papa (सर्वोत्कृष्‍ट वडिल आहे)

कम्युनिटी शिक्षण केंद्रामध्ये तुमचे स्वागत आहे

WhatsApp कम्युनिटीज संबंधित असलेले ग्रुप एकाच छताखाली कनेक्ट करते त्यामुळे अॅडमिन सहजपणे ग्रुप चॅट आयोजित कर शकतात, घोषणा ग्रुपद्वारे एकाचवेळी सर्वांपर्यंत पोहचू शकतात, आणि केंद्रित व अर्थपूर्ण संभाषणे करू शकतात.

कम्युनिटी सिक्षण केंद्रावर, तुम्हाला सर्वोत्तम अॅडमिन बनण्यासाठी आवश्यक असलेली आणि कनेक्ट होण्यासाठी सुरक्षित स्पेस बील्ड करण्याकरीता, अनुभव शेअर करण्यासाठी, आणि समान उद्दिष्टाकरीता योगदान देण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेली माहिती मिळेल.

नेतृत्व, टीमवर्क आणि तुमच्या कम्युनिटीची प्रगती करणे

तुमचे नेतृत्व आणि तुमच्या अ‍ॅडमिन सोबतचा तुमचा सहयोग यामुळे वैविध्य, आदर आणि तुमच्या सदस्यांमधील सर्वोत्तमाला प्रोत्साहन देणार्‍या सकारात्मक कम्युनिटी संस्कृतीचा पाया कसा घातला जातो हे जाणून घ्या.

सखोल अभ्यास करा

WhatsApp कम्युनिटीज अॅडमिन्सना त्यांच्या सदस्यांना सपोर्ट करण्यासाठी आणि एकाच छताखाली संबंधित ग्रुप आयोजित करणे सोपे करण्यासाठी टूलसह सक्षम करतात.


आम्ही भिन्न क्षेत्रातील लीडर आधीपासूनच कम्युनिटीज कशा वापरत आहेत त्यांचा वास्तविक स्टोरीज देखील आम्ही शेअर करू.


हे महत्त्वाचे आहे की येथे प्रदान करण्यात आलेले मार्गदर्शन सर्वंकष नाही, आणि सर्व कम्युनिटीजना थेट लागू होणार नाही. नेहमीच तुमच्या विशिष्ट गरजा आणि परिस्थिती विचारात घ्या, आणि तुमच्या कम्युनिटीसाठी अधिक सुयोग्य असलेल्या कृती करण्यासाठी तयार राहा.


सुरूवात करणे

WhatsApp कम्युनिटीमध्ये नवीन कम्युनिटी सुरू करताना किंवा विद्यमान ग्रुप्स आयोजित करताना विचारात घेण्यासारख्या मुख्य गोष्टी.

१०० तुमची कम्युनिटी सेट करणे

तुमचे प्रेक्षक आणि तुमच्या कम्युनिटीचे उद्दिष्ट स्पष्टपणे परिभाषित करण्याचे महत्त्व समजून घ्या. तुमच्या अॅडमिन्सच्या भूमिकेबद्दल विचार करा.

अधिक जाणून घ्या

१०१: सुरक्षित कम्युनिटी बील्ड करणे

तुमच्यामते सदस्यांनी एकमेकांसोबत कसे इंटरॅक्ट व्हावे ते कम्युनिकेट करण्‍यासाठी स्पष्ट नियमांसह खाजगी आणि सुरक्षित कम्युनिटीचा प्रारंभ होतो.

अधिक जाणून घ्या

१०२: एक उत्तम कम्युनिटी अॅडमिन बना

तुमच्या संपरू्ण अॅडमिन कार्यसंघाला भूमिका आणि जबाबदाऱ्या परिभाषित करण्यासाठी आणि असाइन करण्यासाठी टिपा आणि टूल.

अधिक जाणून घ्या

१०३: तुमच्या कम्युनिटीशी एंगेज व्हा आणि ती वाढवा

सदस्यांचा अभिप्राय पाहणे, क्रिएटिव्ह कंटेन्ट मेसेज करणे आणि ग्रुप्स समर्पक ठेवण्याद्वारे अर्थपूर्ण इंटरॅक्शनना कसे प्रोत्साहित करायचे ते जाणून घ्या.

अधिक जाणून घ्या

सक्षम करा आणि एंगेज व्हा

रिवॉर्डिंग कम्युनिटी अनुभव बील्ड करण्यासाठी आणि राखण्यासाठी अॅडमिन्स आणि सदस्यांसह सहयोग करा.

२००: सीमा प्रस्थापित करा आणि चांगले कम्युनिटी नातेसंबंध राखा

चुकीची माहिती, फसवणूक, गुंडगिरी आणि छळवणूक यांना कसे हाताळायचे याची सदस्यांना माहिती देण्यासाठी आणि नियम लागू करण्यासाठी तुमच्या अ‍ॅडमिन टीमसोबत काम करा.

अधिक जाणून घ्या

२०१: संघर्ष व्यवस्थापित करा आणि अंतर्भाव प्रमोट करा

सहानूभुतीने संघर्ष कसा व्यवस्थापित करायचा आणि मताची विविधता आणि निकोप असहमतीला कसे प्रोत्साहन द्यायचे यावर कार्यसंघाला मार्गदर्शन करा.

अधिक जाणून घ्या

२०२: नियमांची अंमलबजावणी करा आणि कठिण परिस्थिती व्यवस्थापित करा

सदस्य तुमचे कम्युनिटी नियम सजून घेत असल्याची खात्री करण्यासाठी नियमितपणे कम्युनिकेट करा.

अधिक जाणून घ्‍या

२०३: मल्टि-अॅडमिन कम्युनिटीजमध्ये भूमिका व्यवस्थापित करा आणि असाइन करा

भिन्न कौशल्ये असलेल्या अ‍ॅडमिन्सचा कार्यसंघ तयार करा आणि त्यांना उत्साही आणि प्रेरित ठेवण्यासाठी जबाबदाऱ्या आणि कार्य वाटून घ्या.

अधिक जाणून घ्‍या

इतर कम्युनिटी बिल्डरकडून जाणून घ्या

जगात बदल घडवून आणण्यासाठी आयोजक WhatsApp कम्युनिटीज कशा वापरतात ते पहा.

पालकत्व सपोर्ट

डॉइशलॅंडमधील आफ्रिकन माता

या कम्युनिटी बिल्डरनी जर्मनीमधील ब्लॅक/आफ्रिकन एकट्या मातांसाठी नवीन जीवन स्वीकारण्यासाठी भक्कम समर्थन निर्माण केला आहे.

ट्युटोरियल पहा
आरोग्य

१००० दिवसांचा निधी

इंडोनेशियन मुलांमधील स्टंटिंगचा सामना करण्यासाठी एक चळवळ एक प्रभावी कम्युनिटी बनली आहे, जी संपूर्ण द्वीपसमूहातील आरोग्यसेवा कर्मचार्‍यांना कनेक्ट करते.

ट्युटोरिअल पहा
शिक्षण

बुद्धिमान मुलास वाढवा

हे कम्युनिटी बिल्डर तरूण स्त्रियांचे आणि शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट मुलांचे चांगले संगोपन करण्यात मदत करतात.

ट्युटोरिअल पहा
छंद

BTS आर्मी

या इंडोनेशियाच्या फॅन्सनी एक चैतन्यशील कम्युनिटी तयार केली - जी सामाजिक उपक्रमांना सपोर्ट करते तसेच आजीविका, मानसिक आरोग्य आणि पर्यावरणावर सकारात्मक परिणाम करते.

ट्युटोरिअल पहा

आमचे कम्युनिटी बिल्डर

WhatsApp कम्युनिटीज अनुभवाला आकार देण्यात ज्यांनी मदत केली त्या जगभरातील कम्युनिटी बिल्डरच्या प्रोफाईल.

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा
आम्ही काय करतो
फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी
आम्ही कोण आहोत
आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापरा
AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?
आम्हाला संपर्क करामदत केंद्रअ‍ॅप्ससुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2025 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरण
साइटमॅप